S R Dalvi (I) Foundation

[vc_section full_width=”stretch_row_content” content_placement=”middle” parallax=”content-moving” parallax_image=”5301″ parallax_speed_bg=”2″ el_class=”bt-ss-development-alnor” css=”.vc_custom_1608130365357{background-image: url(https://srdalvifoundation.com/wp-content/uploads/2020/12/Teacher-Assembly-bg-dark.jpg?id=5301) !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space height=”64px”][vc_custom_heading text=”Tr. Nitin Antarkar” font_container=”tag:h1|font_size:34px|text_align:center|color:%23f9f9f9|line_height:58px” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:700%20bold%20regular%3A700%3Anormal” css=”.vc_custom_1645162714164{margin-top: 0px !important;}” el_class=”bt-title03-alnor”][vc_empty_space height=”64px”][/vc_column][/vc_row][/vc_section][vc_section full_width=”stretch_row_content” css=”.vc_custom_1607838179037{padding-right: 100px !important;padding-left: 100px !important;}”][vc_row][vc_column][vc_empty_space][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column width=”1/4″][vc_single_image image=”6709″ img_size=”large” alignment=”right” style=”vc_box_rounded” css_animation=”fadeInDown”][/vc_column][vc_column width=”3/4″][vc_custom_heading text=”Tr. Nitin Antarkar” google_fonts=”font_family:Montserrat%3Aregular%2C700|font_style:400%20regular%3A400%3Anormal” css_animation=”fadeInLeft”][vc_column_text css_animation=”fadeInLeft”]

”समाजाचा विकास हा केवळ सत्तेने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो”
आज आपण श्री.नितीन रामू अंतरकर (B.A. B.ed) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नितिन सर हे औरंगाबाद येथे राहत असून गेले १३ वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्य करत आहेत आणि सध्या ते जी.प. प्रा शाळा. सलुखेडा या शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत.
नितिन अंतरकर यांनी शिक्षक व्हावे असे कधी ठरवले नव्हते मात्र त्यांच्या आईची खुप आधीपासूनच ईच्छा होती की त्यांनी शिक्षक क्षेत्रात जावे. आणि याच कारणाने आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी D.ed ला एडमिशन घेतले.आणि जेव्हा प्रत्यक्ष वर्गातील मुलांनशी बोलण्याचा अध्यापनाचा अनुभव आला तेव्हा मात्र त्यांनी हाडाचा शिक्षक होण्याचे ठरवले.जो क्षण न क्षण मुलांसाठी जगेल हे त्याच वेळी ठरवून टाकले.
शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना अडचणी:
आजही शिक्षक नितिन यांना त्यांची सुरुवात खुप चांगली आठवते. D.ed संपल्यानंतर स्वतःच्या  जिल्ह्यात शिक्षक म्हणुन काम करण्याचे नितिन यांनी स्वप्न पाहिले होते. शाळा, वर्ग, विद्यार्थी, शिस्त, शाळेचा परिसर अस बरच काही मनात ठरवलेले होते.परंतु घरापासून हजारो किमी अंतरावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात त्यांची पहिली शिक्षक म्हणून नेमणूक झाली. निसर्गाचं वरदान लाभलेल्या या जिल्ह्यात त्यांच पाहिलं पाऊल त्या विद्या मंदिरात पडले. त्या वेळेस ते खुप भारावलेला होते .परंतु ‘मंदिरातील प्रवेशानंतर मीच या लेकरासाठी एकच शिक्षक आहे’ ही गोष्ट त्यांच्या मनात आली. केवळ शिक्षकच नाही तर मुख्याध्यापक ही आहे. अगदी सर्वेसर्वा च आहे हे त्यांना समजताच त्यांना गोंधल्या सारखे झाले.
ते शिकवत असलेले विद्यामंदिर नदीकिनार असल्यामुळे अडचणी नाही तर अडचणीचा डोगर उभा राहत होता. कमरेइतक्या पाण्यातून नेहमीच ते शाळेत ये जा असे. परंतु त्यांच्या मनाशी फक्त शाळेतील लेकरांचा विचार डोक्यात होता.
अविस्मरणीय क्षण:
शिक्षक नितिन हे सिंधुदुर्ग येथे कार्यरत असताना इयत्ता पाचवीच्या तीन विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली होती परंतु त्यातील एका विद्यार्थिनीची आई त्या मुलीला तिथे पाठविण्यास नकार देत होती तेव्हा नितिन यांनी त्यांना अक्षरशः हात जोडून विनंती केली की, तुम्ही मुलीला त्या ठिकाणी शिकण्यासाठी पाठवा तिच्या आयुष्याचं चीज होईल तुमची मुलगी हुशार आहे. आणि आज ती मुलगी नवोदय विद्यालयात कौशल्यपूर्ण शिक्षण घेत आहे व तिचा आत्मविश्वास हा तिच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच जास्त आहे. आज तिची आई आज हे सर्व अभिमानाने इतरांना सांगते. तसेच  कोरोना कालावधीमध्ये zp Live Education च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन शाळा सुरू केली या उपक्रमाचे कौतुक आदरणीय शिक्षण राज्यमंत्री माननीय श्री बच्चू कडू यांनी कौतुक केले व स्वतः त्यांनी नितिन यांचा सेल्फी काढला आणि त्या क्षणी ‘असे शिक्षक महाराष्ट्रात असतील तर माझ्या महाराष्ट्र नक्कीच भविष्यात एक आदर्श पिढी घडविण्याचा बहुमान सर्वत्र मिरवणार’ असे उदगार त्यांनी काढले हा क्षण शिक्षक नितिन यांच्यात मनात कायमचा कोरला गेला.
Achievement:
मोठी संकटे आली की माणूस  जास्त एक्टिव्ह होतो आणि जास्त इच्छा शक्तीने कामाला लागतो. असे नितिन यांना वाटते. याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना कोरोना काळात आला. कोरोनाच्या काळात  आचानक शाळा बंद झाल्या,उद्या आपण हे शिकणार आहोत हे शब्दच हवेत विरून गेले. 21 मार्च दिवस उगवला आणि शाळा बंद या घोषणेने दिवस मावळला. कोरोना काळात सर्वच चक्र थांबले त्याच बरोबर शिक्षण ही थांबले.मात्र नितिन यांच्यातला शिक्षक काही त्यांना शांत बसु देईना. मुलानपर्यंत शिक्षण पोहचले जावे यासाठी सर्व प्लॅन करण्यात आला.Z.p live education हा platform तयार करून त्यांनी महाराष्ट्रातील मुलांपर्यंत पोहचलो.फक्त पोहचली नाही तर शिक्षण प्रवाहत कायम ठेवण्याचा विशेष प्रयत्न सतत न थकता. आजही 2 वर्ष झाले हे सुरु आहे.
घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा या टॅग लाईन खाली ऑनलाइन शाळा मुलांनी आपलीशी केली. 4 फेब्रुवारीला आदरणीय बच्चु कडू राज्यमंत्री यांच्या हस्ते zpliveeducation ॲप चे उद्घाटन करण्यात आले. पूर्ण आभ्यासक्रम ऑनलाईन शिकून झाल्या नंतर ऑफलाइन अभ्यासमाला सुरू केली जी आजही न चुकता चालू आहे.
शिक्षक व्हायचे आहे त्यांना सल्ला:
 सल्ला नाही पण, मार्गदर्शन म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांतील आत्मसात गुण, कला  ओळखून त्या पद्धतीने त्याच्यातील उपजत गुणांना बहरण्यास वाव द्यावा.असे मत शिक्षक नितिन यांनी व्यक्त केले.

[/vc_column_text][/vc_column][/vc_row][/vc_section]

Scroll to Top