SR Dalvi Foundation

Teachers Interviews

Tr. Seema Nitin Shedge

Seema Nitin Shedge

I Seema Nitin Shedge, Director Suvidya English Medium School, Murud Janjira, Raigad

The concept of Nursery Play Group in Murud at that time was not known to anyone…

Prof. Dr. Arun Pandurang

Prof. Dr. Arun Pandurang

Dr. Arun Pandurang Mali is a saint associated with the University of Mumbai. Gonsalo Garcia has been working as an Assistant Professor at Vasai College for 27 years since 1993…

Prof. Dr. Dilip Patil

Dr. Dilip Patil

Prof. Dr. Dilip Shankarrao Patil has been working as the Director of Lifelong Learning and Extension at the University of Mumbai since 2006 for the last 15 years…

Prof. Shifa Karim

Prof. Shifa Karim

Prof. Shifa Karim is a core faculty at Tilak College of Arts, Commerce and Science, Vashi. She teaches Mass Media students of Mumbai University…

Sameena Zakir Shaikh

I am Sameena Zakir Shaikh from National English High school and junior college, Bordi. Presently I am working as an Assistant Teacher. I had…

Mahesh Sawant - Teachers community NGO

Mahesh Ladu Sawant

मी महेश सावंत. सिंधुदुर्ग या ठिकाणी राहतो.गेले १९ वर्षे मी शिक्षक क्षेत्रात काम करत आहे. या १९ वर्षात मी एकूण ४ शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केले असून गेल्या ३ वर्षापासू….

Tr. Shilpa Gore

I am a passionate Neural Educator, Finland Researcher, Winner of NATION BUILDER AWARDS 2021, and Teacher Appreciation Award facilitated by…

Tr. Imtiaz Imamuddin Siddiqui

मी इम्तियाज इमामुद्दिन सिद्दिकी.माझे शिक्षण एम.एस्सी.बी.एड. झाले असून मी गेली 14 वर्षे  तालीमी इमदादिया कमिटी, मुंबई , रत्नागिरी, संचलित मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी या प्रशालेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

Tr. Aarti Mishra

मी आरती मिश्रा. नाशिक मध्ये राहत असून माझ सर्व शिक्षण नशिकमध्येच झाले आहे. गेल्या १६ वर्षांपासून मी शिक्षक या क्षेत्रात काम करत आहे…

Darshan Bhandare S R Dalvi Foundation

Tr. Darshn Bhandare

मी दर्शन पोचीराम भंडारे .मी पालघर या ठिकाणी राहत असून गेली १५ वर्षे मी शिक्षक या क्षेत्रात काम करत आहे. सध्या मी पालघर येथील भगिनी समाज संचलित,…
LIMBARAAJ

Tr. Limbraj Ganpatrao Bondge

मी लिंबराज गणपतराव बोंडगे उदगीर जिल्हा लातूर येथे राहतो. मला शिक्षण क्षेत्रात 14 वर्षाचा अनुभव आहे.

Tr. Iliyas Abdul Latif Shaikh

मी इलियास अब्दुल लतीफ शेख. मी सोलापुर येथे राहत असून गेले 17 वर्ष शिक्षक क्षेत्रात काम करत आहे….

Tr. Bhagwan Burande

माझे नाव भगवान मनोहर बुरांडे रा. बामणी (दु.) त. बल्लारपूर जिल्हा. चंद्रपूर इथे राहतो.

Tr. Vivekanand Desale

मी श्री विवेकानंद मधुकर देसले. पदवीधर शिक्षक महाराष्ट्र विद्या मंदिर, सूत्रकार ,ता.तलासरी,जि.पालघर येथे गेल्या 22 वर्षापासून कार्यरत आहे

Tr. Neeti Nagarkar

मी, सौ नीती संदीप नगरकर, (M.Sc, ECCE, Professional Trainer for Jolly Phonics & Grammar, accreditated from Jolly Learning Ltd, UK,
Consultant for Handwriting Without Tears, USA. )

Tr. Aarti Daryani

I, Aarti  Daryani, from Mumbai done D.ED from ST JOHNS HIGH SCHOOL (Goregaon west) and HSC from SNDT UNIVERSITY  from (Malad),  land here in this field of education, since last 20 years, actively involved in the education sector, working as a professional teacher

Tr. Aarti Sujit Surwade

नमस्कार मी आरती सुरवाडे (D. Ed, Diploma in early childhood education, Jolly Phonics, Diploma in Child Psychology, Graduation in school management ) मी नवी मुंबई खारघर येथे राहत असून गेल्या 10 वर्षांपासून Harmony international School मध्ये शिकवत असून 3 वर्षांपासून…

Tr. Basaveshwar Balajirao Kalyanakasturepatil

नमस्कार मी बसवेश्वर बालाजीराव कल्याणकस्तुरेपाटील (MA. B. Ed).  मी  साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे राहतो. गेले 15 वर्षे मी शिक्षक या क्षेत्रात कार्यरत आहे.दहा वर्षे जि. प. पू. प्राथमिक केंद्रशाळा वाडीखुर्द शिकवत होतो आणि आता गेल्या पाच वर्षापासून *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था….

Tr. Reena Ghag

नमस्कार मी. श्रीमती रीना राजेश घाग (B.Sc.,B.Ed.,T.E.T.) चिपळूण येथे राहते. मी गेले  20 वर्ष  शिक्षक म्हणून  कार्यरत असून सध्या प्रेरणा इंस्टिट्यूट मध्ये शिकवत आहे.

Tr. Sunil Salunkhe

नमस्कार मी श्री सुनील आत्माराम साळुंखे (बी.ए .बीएड). मी गेले 23 वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्यरत असून सध्या श्री पांडुरंग रुपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शीर तालुका -गुहागर येते शिक्षक म्हणून कार्य करत आहे.

Tr. Monali Shinde

नमस्कार मी श्री सुनील आत्माराम साळुंखे (बी.ए .बीएड). मी गेले 23 वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्यरत असून सध्या श्री पांडुरंग रुपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शीर तालुका -गुहागर येते शिक्षक म्हणून कार्य करत आहे.

Tr. Manisha Sonawane-Deware

आज आपण चिंचवड शाहूनगर,पुणे येथे राहणाऱ्या श्रीमती मनिषा कृष्णा सोनवणे-देवरे यांच्या शिक्षक प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Tr. Amita Patil

आज आपण शिक्षिका सौ.अमिता मनिष पाटील यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका सौ. अमिता निसर्ग रम्य अशा वसई या ठिकाणी राहतात. त्यांचे शिक्षण एम.ए.डी.एड् असून त्यांनी  डी.एस.एम.,एम ए एज्युकेशन.देखील केले आहे.

Tr. Nitin Antarkar

आज आपण श्री.नितीन रामू अंतरकर (B.A. B.ed) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. नितिन सर हे औरंगाबाद येथे राहत असून गेले १३ वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्य करत आहेत.

Tr. Sachin Darekar

आज आपण शिक्षक श्री. सचिन परशुराम दरेकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. सचिनजी रायगड जिल्ह्यातील अतिशय दुर्गम व डोंगराळ अशा पोलादपूर तालुक्यात 19 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असून सध्या ते प्रतापगडाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या गोळेगणी या ग्रामीण भागातील शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत.

Tr. Akash Sawant

माझे नाव आकाश परमेश्वर सावंत. लातूर येथे राहतो. माझे शिक्षण B.sc.B.ed केले असून सध्या Now M. sc च्या पहिल्या वर्षाला आहे. मी गेल्या ३ वर्षांपासून प्राइवेट क्लासेस घेत आहे.

Tr. Manoj Sutar

मी श्री. मनोज भाऊ सुतार (डी .एड.,एम .ए. बी-एड ,डी .एस. एम.) रायगड येथे राहतो. गेले 21 वर्षे  शिक्षक क्षेत्रात कार्यरत असून सध्या अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द ता. तळा  जि. रायगड येथे शिकवत आहे.

Tr. Ashwini Jadhav

नमस्कार मी अश्विनी अनिल जाधव (B.A.D.Ed, Diploma in Computer Technology) माझे मूळगाव बारामती असून सध्या मी पुण्यात राहते. गेले 12 वर्ष मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि सध्या  पुण्यातील भोसरी येथील स्टर्लिंग स्कूल या शाळेत शिक्षिका आहे.

Tr. Bapu Sukdev Baviskar

नमस्कार मी श्री बापू सुकदेव बाविस्कर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी
तालुका सोयगाव.जिल्हा औरंगाबाद.
माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माझे मूळ गांव गोरगांवले तालुका चोपडा जिल्हा जळगांव या ग्रामीण भागात झाले असून पुढील बीएचे शिक्षण तालुक्याला कला,शास्त्र, व वाणिज्य महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी झाले आहे. मी राज्यशास्त्र या विषयात पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केले आहे.

Tr. Sanjay Jadhav

नमस्कार मी श्री. संजय विष्णु जाधव (M. A.B. Ed.) खातिवली, तालुक शहापूर, जिल्हा-ठाणे. मी गेल्या २२ वर्षापासून मी शिक्षक या क्षेत्रात कार्यरत असून, मो. कृ. नाखवा हायस्कुल ठाणे येथे 14 वर्ष सेवा केली आणि 2014 पासून नूतन ज्ञानमंदिर कल्याण पूर्व याशाळेत शिक्षक म्हणून काम करत आहे.
Baburao Maruti Tate

Tr. Baburao Maruti Tate

नमस्कार मी बाबुराव मारुती ताटे ( M.A. B. Ed ). गेले 4 वर्षे मी शिक्षक क्षेत्रात कार्यरत असून सध्या कॉ. जीवनराव सावंत श्रमिक विद्यालय बाणगे या  शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहे.
Sudesh Kadam

Tr. Sudesh Raghunath Kadam

नमस्कार मी सुदेश रघुनाथ कदम (B.Sc M.A. M.Ed D.S.M) मी  कोकण किनार पट्टी लगतच्या गुहागर तालुक्यातील जामसुत या गावी सर्वोदय शिक्षण मंडळ,मुंबई संचालित; सरस्वती विद्या मंदिर जामसुत या प्रशालेमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून गेली 25 वर्षे कार्यरत आहे .माझी शाळा ग्रामीण भागात असून परिसरातील विद्यार्थ्याना गेली 55 वर्षांहून अधिक काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे करीत आहे.
Jayshree Metkar

Tr. Jayshree Metkar

नमस्कार मी जयश्री अमोल मेटकर (ढोक) B.A., D.T. Ed ,क्राफ्ट D.T.ed) जीवनपुरा ,अचलपुर ,जिल्हा अमरावती येथे राहत असून गेले 4 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. सध्या मी संस्कार इंटरनॅशनल स्कूल परतवाडा येथे मराठी आणि हिंदी विषयाचे अध्यापनाचे कार्य करीत आहे.

Tr. Rajesh Gosavi

नमस्कार मी राजेश जगन्नाथ गोसावी (M.A.D.Ed, Diploma In School Management, Mass Communication And Drama) रत्नागिरी येथे राहतो. गेल्या 21 वर्षांपासून मी शिक्षक म्हणून कार्यरत असून सध्या सेंट्रल स्कूल झरेवाडी रत्नागिरी या शाळेत समाजशास्त्र आणि विज्ञान हे विषय शिकवतो.

Tr. Pradipkumar Kalaskar

नमस्कार मी श्री. प्रदीपकुमार सुरेश कळसकर (एम ए बीएड-हिंदी). मी स्टेट बोर्ड ला 6 वर्षे आणि सी बी एस ई ला 7 वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले असून सध्या बोहरा सेंट्रल स्कूल, पारोळा येथे शिक्षक म्हणून काम करत आहे.

Tr. Rajesh Ingale

नमस्कार मी श्री.राजेश विश्वास इंगळे (M.Sc; M.ED, D.S.M., TAX LAW, E- TAX, Human Rights (App.) मंडणगड-रत्नागिरी येथे राहत असून गेले 7 वर्षापासून मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि सध्या मी लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण, ता. – मंडणगड , जिल्हा – रत्नागिरी या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे.

Tr. Sanghamitra Kurtadkar

आज आपण शिक्षिका संघमित्रा विजय कुरतडकर यांच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रीमती संघमित्रा या  रत्नागिरी येथील असून यांचे शिक्षण बी एस्सी . एम ए. बी एड झाले आहे. त्या गेली 22 वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या त्या रत्नागिरी तालुक्यातील निवळी या गावात सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत आहेत आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञान या  विषयाचे अध्यापन करीत आहेत.

Tr. Tushar Mhatre

‘ समाजाचा विकास, केवळ सत्तेने होत नाही..तो आदर्श शिक्षकांमुळे होतो’ आज आपण श्री.तुषार चंद्रकांत म्हात्रे (बी.एस्सी.बी.एड., एम.ए.(शिक्षणशास्त्र), सेट (शिक्षणशास्त्र), डी.एस.एम.) यांच्याबद्दल अधिक माहीती जाणून घेणार आहोत. शिक्षक असलेले तुषार हे करंजाडे, पनवेल (रायगड) येथे राहत असून गेली 14 वर्षे ते शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.

Tr. Sagar Wagh

आज आपण श्री. सागर बाळासाहेब वाघ (M.A., D.T.ed ) यांचा शिक्षक प्रवासाबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. शिक्षक सागर हे मु. पो. बऱ्हाणपूर,  बारामती, पुणे इथे राहत असून गेली 9 वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सागर शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल, शारदानगर, माळेगाव, बारामती, पुणे येथे शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.

Tr Sarika Patil

आज आपण सारिका बाळकृष्ण पाटील  (B.A. in English & History).M.A.( English , History).M A. ( Education(A)). D.S.M.,D.Ed.,B.Ed.) यांच्या शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सौ सारिका या पनवेल येथे राहत असून गेले 20 वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांची Ph.D. प्रवेश प्रक्रिया मध्ये इंग्रजी विषयासाठी निवड झाली आहे.

Tr. Vikram Katkar

आज आपण विक्रम विलास काटकर (B.Sc./D.Ed / B.Ed / B.A./ M.Ed. यांच्या शिक्षक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. विलास हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र पाली येथे राहत असून गेली 24 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. आणि सध्या ते पालीतील सुधागड एज्यु. सोसायटीच्या ग.बा. वडेर पाली या माध्यमिक शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Tr Prabhakar Kakade

आज आपण श्री प्रभाकर रामराव काकडे (एम ए बी एड) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. प्रभाकर काकडे हे औरंगाबाद येथे राहत असून गेले 35 वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि सध्या ते जि प प्रा शा गाढे जळगाव ता जि औरंगाबाद या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत.

Tr Manisha Kurhade

आज आपण शिक्षिका सौ. मनिषा राजेंद्र कुऱ्हाडे (B.A English,DEd,DSM) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.मनीषा या नारायणगाव, तालुका- जुन्नर ,जिल्हा -पुणे येथे राहत असून मागील तेवीस वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षिका म्हणून काम करत आहेत.

Tr Bapu Taware

आज आपण शिक्षक श्री.बापू बाबाजी तावरे यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षक बापू तावरे हे मु.पो.आर्वी ता.हवेली जि.पुणे इथले असून गेले  27 वर्षे ते शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते जि.प.शाळा-अवसरेनगर केंद्र शिवापूर  ता.हवेली जि.पुणे इथे शिकवण्याचे कार्य करत आहेत.

Tr. Hridaynath Gawade

आज आपण शिक्षक श्री. हृदयनाथ लक्ष्मण गावडे यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. हृदयनाथ यांचे मुळ गाव मुक्काम पोस्ट साळगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग असून गेले १८ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Tr Ajit Dumbre

नमस्कार मी अजित शांताराम डुंबरे (B. Sc. B.Ed. ) कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे येथे राहतो. मी गेले 4 वर्ष शिक्षक या क्षेत्रात कार्यरत असून सध्या महर्षी कर्वे आश्रम शाळा, कामशेत येथे शिक्षक म्हणून काम करत आहे.

Tr Kartiki Pawar

आज आपण शिक्षिका कार्तिकी पवार (B.A.D.Ed ,TCPED) आंबेगाव बुद्रूक पुणे येथे राहत असून
गेली १६ वर्षे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव बुद्रुक हवेली पुणे या शाळेत शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत.

Tr. Dhanlaxmi Nirhali

आज आपण शिक्षिका श्रीमती धनलक्ष्मी केशव नि-हाळी (M.A.D.Ed, B.Ed)  यांच्या शिक्षिकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीमती  धनलक्ष्मी या आंबेगाव बुद्रुक,तालुका-हवेली,जिल्हा-पुणे येथे राहत असून गेली २० वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

Tr Darshana Athwale

आज आपण शिक्षिका सौ.दर्शना आठवले (एम. ए. बी एड) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका दर्शना रोहा रायगड येथे राहत असून रोह्यापासून 23 किलोमीटर लांब असलेल्या रिलायन्स फाउंडेशन स्कूल, नागोठणे-मराठी माध्यम या शाळेत गेली 28 वर्ष सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

Tr. Varsha Jagtap

आज आपण सौ. वर्षा जगताप यांच्या शिक्षिका होईपर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.शिक्षिका सौ.वर्षा या मुक्काम पोस्ट बेलसर तालुका पुरंदर जिल्हा पुणे ,मी उपशिक्षक या पदावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडीत खुर्द केंद्र गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत असून त्यांना गेले 12 वर्षांचा शैक्षणिक अनुभव आहे.

Dr Coomi S. Vevaina

Dr. Coomi S. Vevaina (Ph.D. Literature & Ph.D. Education), Former. Prof. and Head, Dept of English, University of Mumbai, Education Futurist, Founder Director of the annual Global Tipping Point Summit,  TEDx speaker, Internationally acclaimed Educator, Literary Critic, Teacher Educator, Writer, and Storyteller.

Tr Darshana Athwale

आज आपण शिक्षिका सौ.दर्शना आठवले (एम. ए. बी एड) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका दर्शना रोहा रायगड येथे राहत असून रोह्यापासून 23 किलोमीटर लांब असलेल्या रिलायन्स फाउंडेशन स्कूल, नागोठणे-मराठी माध्यम या शाळेत गेली 28 वर्ष सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

Tr Sandhya Shelke

आज आपण शिक्षिका सौ.संध्या संदिप शेळके  (H.S.C.D.ed.B.A.,B.Ed..)  यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सौ संध्या या रा.आचिर्णे,ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग येथेराहत असून गेली १८ वर्षे त्या शिक्षिका क्षेत्रात कार्यरत आहेत.आणि सध्या त्या मी वि.मं.गडमठ तेलीवाडी,ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

Tr Sagar Pendurkar

आज आपण श्री. सागर दिनकर पेंडूरकर (एम.ए. बी.एड.) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून  घेणार आहोत. सागर हे मुक्काम/ पोस्ट- भुईबावडा ,तालुका -वैभववाडी, जिल्हा- सिंधुदुर्ग येथे राहत असून गेली 17 वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.आणि सध्या ते विद्यामंदिर आखवणे नं.1 येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.

Tr. Rupesh Patil

आज आपण शिक्षक श्री. रुपेश युवराज पाटील (B.Sc., B. Ed., M.A., M.Ed., D.S.M., Diploma in Journalism.,Ph.D. (App)  यांच्या आयुष्यातील प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री रुपेश गेल्या 12 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून 16 वर्षांपासून ते पत्रकारिता या क्षेत्रात ही कार्य करत आहेत.

Tr. Kiran Chavan

आज आपण श्रीमती. किरण नागनाथ चव्हाण (बी. एस्सी.एम्.ए.बी.एड.डी .एस्.एम्.) यांच्या शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. रा.इंदापूर, ता.माणगांव, जि.रायगड येथील रहिवासी असून गेले तब्बल 23 वर्षे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

Tr. VIjay Dhamapurkar

आज आपण श्री. विजय बबन धामापूरकर (HSC D.Ed,  B.A. B.Ed, DSM, M.A.) यांचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. विजय यांचे मूळ गाव वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग असून गेली २३ वर्ष ते शिक्षक या क्षेत्रात आहेत.

Tr. Prasad Gawade

आज आपण श्री प्रसाद रामा गावडे (एम. ए. बी एड, डी एड) यांचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री प्रसाद हे  गाव आंबोली, तालुका सावंतवाडी येथे राहत असून गेले ११ वर्षे शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते  जि प प्राथमिक शाळा आसोली नं १ ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथे अध्यापनकरत आहेत.

Tr. Uday Gawas

आज आपण श्री.उदय विठ्ठल गवस यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री.उदय गेली २० वर्ष शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. आणि सध्या ते प्राथमिक शिक्षक शाळा शासकीय वसाहत कोनाळकट्टा ता. दोडामार्ग  सिंधुदुर्ग येथे शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत.

Tr Tushar Aroskar

आज आपण श्री. तुषार वामन आरोसकर (MA. B.Ed) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत.तुषार हे सावंतवाडी,जिल्हा सिंधुदुर्ग येथे राहत असून गेली २० वर्षे ते शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत.आणि सध्या ते  माझी शाळा,जिल्हा परिषद शाळा इन्सुली नंबर ७ या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्य करत आहेत.

Tr. Santosh Ravan

आज आपण श्री संतोष मारुती रावण (B.Sc.D.Ed.B.A.B.Ed.) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री. संतोष हे गेली २० वर्ष शिक्षक या क्षेत्रात कार्यरत असून सध्या ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या निसर्गरम्य व शांत,शिस्तप्रिय ठिकाणी शिक्षक म्हणून सन्मानाने व सन्मानाचे कार्य करत आहेत.

Tr. Dinesh Kamble

आज आपण श्री. दिनेश अशोक कांबळे (D.Ed, M.A.- English)  यांचा शिक्षक होण्यापर्यंतचा  प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.श्री. दिनेश यांचे डोंगरगाव अन्वी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद हे मूळ गाव असून सध्या ते आंबेगाव खुर्द पोस्ट कांबेगी ता वेल्हे जि. पुणे इथे राहत आहेत.

Tr. Supriya Chougule

आज आपण सौ.सुप्रिया शितल चौगुले (B.Sc. B.Ed.) यांचा शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सौ सुप्रिया मु.पो-अर्जुनवाड, ता-शिरोळ, जिल्हा-कोल्हापूर इथल्या असून गेली ५ वर्षे त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या माय स्कूल चिपरी या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत.

Tr Hemant Pakale

आज आपण श्री. हेमंत गोपाळ पाकळे ( B.Sc.B.Ed.M.A.Ed.) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री.हेमंत गेली 17 वर्षे महाराष्ट्र राज्यातील एक अग्रणी संस्था सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डे या संस्थेच्या विविध शाखांमध्ये सेवा केली आहे.

Tr. Vijay Gawade

आज आपण श्री.विजय भिवा गावडे ( एम.ए.डी.एड.) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. श्री विजय हे चौकूळ तालुका-सावंतवाडी जिल्हा-सिंधुदुर्ग येथील रहिवासी असून गेल्या २० वर्षांपासून ते शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.

Tr. Dinkar Shirvalkar

आज आपण श्री.दिनकर सुर्यकांत शिरवलकर (B.A. D.Ed.B.Ed.) यांचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. श्री दिनकर  कुडाळ,सिंधुदुर्ग येथे राहत असून गेले १३ वर्ष ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Tr. Amar Waghmare

आज आपण श्री.अमर अशोक वाघमारे (एम.ए./बी एड) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री. अमर मु. पो.कोळंब कातवड तालुका -मालवण जिल्‍हा- सिंधुदुर्ग इथले असून गेले २२ वर्ष ते शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.

Tr. Pratibha Junnare

आज आपण श्रीमती प्रतिभा तुषार जुन्नरे M.A English, D.Ed,M.Ed  Diploma in school management 3 months NCC training at OTA Gwalior in 2014) यांच्या शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

English Marathi