S R Dalvi (I) Foundation

बुल्लयिंग (Bullying) म्हणजे नक्की काय?

बुल्लयिंग हा सामान्य, जटील आणि संभाव्य हानिकारक प्रकार आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या मनाला लागेल अश्या प्रकारे काही तरी बोलणे, थट्टा करणे व धमाकावणे ह्या कृत्यला बुल्लयिंग म्हणतात. हे एखाद्याला मुदामून दुखापत करण्याच्या हेतू ने केला जाते. कोणत्याही क्षेत्रात गुंडगिरी अस्वीकार्य आहे. मग ते कार्यस्थळ असो किंवा शैक्षणिक संस्था, प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि सन्मानपूर्वक वागण्याची पात्रता आहे.

गुंडागिरी अनेक स्वरूपात घडू शकते. हे शारीरिक, शाब्दिक, रेलशनल किंवा सायबर बुल्लयिंग असू शकते. शाळा आणि कॉलेज मध्ये बुल्लयिंगचे प्रकार अनेकदा पाहिला भेटतात. हे नेमकी अश्या जागांवर घडते जेथे निरीक्षण होण्याची संभावना कमी असते. जसे खेळाचे मैदान, कॅन्टीन, हॉल व बसेस. अलीकडच्या वर्ष्यात, सायबर बुल्लयिंग (cyber bullying) चे प्रकार देखील वाढले आहेत. जर तुम्ही शिक्षक किंवा पालक असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना ना कश्या प्रकारे वाचवू शकता, हे जाण्यासाठी पुढे वाचा.

सर्वात प्रथम आपल्या विद्यार्थी किंवा मुलाचे छळ होत आहे की नाही ते ओळखा. खालील दिलेले वर्तनपैकी लक्षणें दिसली तर, त्यांच्या q बुल्लयिंग होण्याची शक्यता जास्त आहे.

1) शारीरिक स्पष्टीकर्ण न देता, दुखापत किंवा आजारपणाची लक्षणे दिसणे

2) वारंवार वस्तू हरवणे किंवा खराब करणे, जसे की पुस्तकं किंवा कपडे

3) आसामन्या लक्षणे जसे स्वभावात झालेला अचानक बदल, झोपेची समस्या किंवा वारंवार वाईट स्वप्ने पडणे

4) शाळा किंवा सामाजिक परिस्थिती टाळणे

5) असह्यकपाणाची किंवा आत्मविश्वास कमी होणे

6) स्वतःला त्रास करून घेणे किंवा आत्महत्या करायची भावना व्यक्त करणे

नॅशनल सेन्टर फॉर एडुकेशनल सतीशटिक्स च्या अनुसार, दर 3 पैकी 1 व्यक्तीने शाळेत बुली होण्याचा प्रकार मान्य केला आहे. मुलींपेक्षा मुलांमध्ये बुल्लयिंगचे प्रमाण अधिक आहे. हे प्रकार किशोर अवसतेत वाढतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या मित्र मेत्रींनी कडून स्वीकारनूनं घेण्याची इचछा जास्त असते.

बुल्लयिंग थांबवण्यासाठी, प्रतिबंध हा सर्वोतम हस्ताक्सेप आहे. तुम्ही खालील दिलेले प्रयत्न करू शकता:

1) सहाय्यक आणि सुरक्षित वातावरण प्रधान करण्यात मुलास आणि कुटुंबास मदत करा

2) मुलाला असे अस्वसन द्या की बुल्लयिंग ही त्याची किंवा तिची चुकी नाही

3) पीडिताचा संरखसाणासाठी लागू असणारी शाळा आणि इतर एजन्सीसमवेत काम करा

4) मुलांना बुल्लयिंग दुष्परिणाम संघा

5) खेळाचे मैदान, कॅन्टीन, हॉल व बस सारख्या शेत्रांमध्ये पर्यवेक्सना सुधारित करा

6)जर कुठला ही व्यक्ती बुली करताना सापडल्यास दंड ठेवा

चला आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करूया

Scroll to Top