गणपतीला आवडणाऱ्या मोदकाच्या या रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
Do you know these interesting facts about Modak that Lord Ganesha likes? देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत 21 मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय ‘मोदक’ नेमका कधीपासून अस्तित्वात आला, कसा प्रचलित झाला हे जाणून घेणंही तितकंच रोचक आहे. मोदकाच्या …
गणपतीला आवडणाऱ्या मोदकाच्या या रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? Read More »