Utkarsh Shikshak Award – Sindhudurg District
<<<उत्कर्ष शिक्षक पुरस्कार 2022 – सस्नेह आमंत्रण>>> आदरणीय शिक्षक/ शिक्षिका, एस. आर. दळवी (आय) फाऊंडेशनच्या वतीने शिक्षकांचा सन्मान, कौतुक आणि समाजाप्रती करत असलेल्या कामगिरीसाठी ‘उत्कर्ष शिक्षक पुरस्कार २०२२’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कुडाळ येथे करण्यात आले. शिक्षकांना त्यांनी केलेल्या उत्तम कार्याची पोच पावती म्हणून हा सोहळा शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी कुडाळ येथील मराठा …