मार्क नको,गुण हवेत…
Don’t want only marks, but good qualities मुलांच्या वार्षिक स परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. विविध स्पर्धा परीक्षांच्या निकालांनी तर धुमाकूळच घातलाय जणू त्यात मुलांपेक्षा पालकांचीच तळमळ दिसून येते. आपल्या मुलाने चांगले गुण मिळवावेत आणि चांगल्या क्षेत्रात करिअर करावे, असे अनेक पालकांना वाटते. त्यामुळे ते आपल्या मुलांना विविध स्पर्धा परीक्षांना बसवतात. मुलाने जास्तीत जास्त मार्क मिळवून […]
मार्क नको,गुण हवेत… Read More »