भारतीय भाषा
बर्याच विद्यार्थ्यांना हे माहित नसते की भारतीय भाषांची वर्णमाला विज्ञानिक दृष्ट्या परिपूर्ण आहे. शब्दाची प्रत्येक अक्षरे तार्किक असतात आणि अचूक गणितांसह क्रमाने ठेवली जातात. उदा. * क ख ग घ * * – पाच जणांच्या या गटाला * कंठव्य * म्हणतात कारण हे उच्चारताना घशातून आवाज निघतो. उच्चार करण्याचा प्रयत्न करा. * च छ ज […]