शाळेच्या यूनिफार्म ने घडवून आणली हरवलेल्या मुलाची आणि पालकांची भेट
Topic: A school dress helped reunite a lost child with his parents शालेय गणवेशाने खारघरमधील हरवलेल्या 10 वर्षाच्या मुलाशी त्याच्या पालकांशी भेट घडवून दिली आहे. खरंतर हरवलेला हा मुलगा मानसिकदृष्ट्या विकलांग होता आणि सोमवारी तो नेहमीच्या ट्रेनमध्ये न चढता दुसरीकडे कुठेतरी जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला आणि 580 किमीचा प्रवास केला. शाळेच्या पोशाखाव्यतिरिक्त, प्रवाशाची सतर्कता आणि शाळेच्या […]
शाळेच्या यूनिफार्म ने घडवून आणली हरवलेल्या मुलाची आणि पालकांची भेट Read More »