अखेर महाराष्ट्रातील शाळा बंद! कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने घेतला निर्णय

Topic: Schools in Maharashtra finally closed महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने शाळांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुलांच्या ऑफलाइन शाळा बंद असतील पण ऑनलाइन शिक्षण सुरूच राहील. मुंबईतही बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंद इयत्ता पहिली […]

अखेर महाराष्ट्रातील शाळा बंद! कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने घेतला निर्णय Read More »