असा ग्रह जिथलं एक वर्ष पृथ्वीवरील 84 वर्षांच्या बरोबरीचं आहे…

A planet where one year is equal to 84 Earth years… अमेरिकन अंतराळ संस्था नासाने युरेनस या ग्रहाची नवी छायाचित्रं शेअर केली असून नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने ही छायाचित्रं टिपली आहेत. सौरमालेतील या ग्रहाभोवती प्रकाशाची वलयं दिसत आहेत. दुरून पाहिल्यास हा ग्रह एखाद्या प्रकाशाच्या गोल कडीत बंदिस्त झाल्याचं दिसतोय. युरेनस हा सूर्यमालेतील सातवा ग्रह […]

असा ग्रह जिथलं एक वर्ष पृथ्वीवरील 84 वर्षांच्या बरोबरीचं आहे… Read More »