पाणीटंचाई आणि पर्यावरण !
Water scarcity and the environment! भारतात ऋतू कोणताही असो, पाणी बातमीचा विषय असतो. पावसाळ्यात पाऊस कधी येणार, पावसाळ्यात अवर्षण, पूर, ढगफुटी, विविध रूपात पाऊस आणि पाणी बातम्यांचा विषय बनतो. हिवाळ्यात पिकाला कालव्यात पाणी सोडावे, पिकाला ओढ बसून शेतकऱ्याचे नुकसान, अशा बातम्या सुरू होतात. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या बातम्या येतात. नद्या कोरड्या पडतात. तलाव कोरडे पडल्याच्या बातम्या […]
पाणीटंचाई आणि पर्यावरण ! Read More »