S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी व शिक्षकांची भूमिका

Role of academically dysfunctional students and teachers अध्ययन अकार्यक्षमता म्हणजे शिक्षण घेताना अडथळा येणे. अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी शिक्षणात मागे पडलेले दिसतात. त्यांना लेखन, वाचन, गणिती क्रिया करणे जमत नाही. गडबड, गोंधळ करतात. त्यांना रोजच्या व्यवहारातल्या काही गोष्टी जमत नाहीत. हे विद्यार्थी शारीरिक दृष्टीने सुदृढ असतात. मानसिक दृष्टीने मतिमंदही नसतात. परंतु त्यांच्या सर्वसामान्य आकलनात त्रुटी आढळते.

अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी व शिक्षकांची भूमिका Read More »

आमचं कोकण आणि कोकणातला चाकरमानी…

Our Konkan and Konkani Chakarmani… मुंबैक मोठ्यामोठ्या फेस्टिवलंका जाता , पण गावातील जत्रा इसरना नाय तो चाकरमानी …. चाकरमानी म्हणजे शहरात येऊन कामे करून गावाची काळजी घेणारा. कोकणातील माणसे सुंदर कोकण सोडून शहरात आली नोकरी शोधण्यासाठी, मुलांना खाऊ घालण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी. मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात हि माणसे मोठी झाली. ‘बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून….’

आमचं कोकण आणि कोकणातला चाकरमानी… Read More »

प्रश्न एवढाच आहे की आता बोलावं की बोलू नये!!

To talk or not to talk!! यंदाची दिवाळी गावी झाली. गावाकडून मुंबईला परत येत होतो आमच्या सोबत लेक्चरर असलेले आमचे मामा ही होते. बसमध्ये ड्रायव्हर केबिनच्या मागे असलेल्या तीन आसनी आम्हाला जागा मिळाली. तशी फार गर्दी नव्हती, ऐसपैस बसलो. थोड्या वेळाने मामाच्याच काॅलेज मधील इंग्रजीचे सिनिअर प्राध्यापक आले, विशेष म्हणजे ते स्वत:ला नेहमी प्रोफेसर असंच

प्रश्न एवढाच आहे की आता बोलावं की बोलू नये!! Read More »

मला खूप हुशार व्हायचे आहे?

I want to be very clever? आजच्या पिढीची हीच समस्या आहे की, झटपट यश पाहिजे पण यशाला कोणताही आडमार्ग नाही. त्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. त्यासाठी अभ्यासाचं वेळच योग्य नियोजन करा त्याची तंतोतंत पालन करा.तुमच्या मध्ये हळूहळू बदल होईल. तुम्हाला जर वेगवेगळ्या विषयात हुशारी वाढवायची आहे. तर ती उत्तम बाब आहे. यासाठी तुम्हाला स्वतःला सतत

मला खूप हुशार व्हायचे आहे? Read More »

मुलांचे संगोपन ही एक भविष्यातील गुंतवणूक आहे…

Raising kids is a long-term investment… आजच्या वेगवान आणि झपाट्याने बदलणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पालकांना आपल्या मुलांचे मनाप्रमाणे संगोपन करणे सोपे नाही. आजच्या युगात जीवघेणी स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे, शाळा, महाविद्यालये, क्लासेस, विविध आवडीचे वर्ग, दूरचित्रवाणी आणि इतर मनोरंजनाची साधने यांचे आक्रमण वाढत चालले आहे, सांस्कृतिक मूल्ये घसरत चालली आहेत, मुले कशी जगतील?

मुलांचे संगोपन ही एक भविष्यातील गुंतवणूक आहे… Read More »

राष्ट्रीय एकता दिवस

National Unity Day भारतात 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल, एक प्रख्यात राजकीय नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान ज्यांनी एक मजबूत आणि अखंड भारत निर्माण करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. त्यामुळेच भारत सरकारने 2014 मध्ये 31 ऑक्टोंबर

राष्ट्रीय एकता दिवस Read More »

Scroll to Top