ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे…

आजकाल लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच टेक्नोसेव्ही झाले आहेत. हल्लीच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण जास्तीत जास्त काम ऑनलाइन करण्यावर भर देत आहोत. अगदी घरगुती वस्तू खरेदी करण्यापासून ते डॉक्टरांचा सल्ला घेण्यापर्यंत सगळच ऑनलाइन झाले आहे. कोरोनाच्या काळात तर आता विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शाळा आणि महाविद्यालये ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मुलांच्या घरापर्यंत […]

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे… Read More »