शिक्षकांनी निरोगी, आनंदी आणि स्वास्थ्य राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
( Topic: Health Tips For Teachers ) शिक्षक ( Teachers ) हा नक्कीच सोपा व्यवसाय नाही. कित्येक तास उभे राहणे, सतत बोलत रहाणे हे करत असताना खूप शारीरिक आणि मानसिक तग धरण्याची गरज असते. एक शिक्षक, पालक, पती/पत्नी किंवा मुलगा/मुलगी या नात्याने वैयक्तिक जबाबदाऱ्या ही पेलत असतो हे करत असताना अनेकदा स्वतःचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या …
शिक्षकांनी निरोगी, आनंदी आणि स्वास्थ्य राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स Read More »