शाळेवर लिहिलेली सुंदर कविता – ‘माझी शाळा’

Topic: Marathi poem on School पुन्हा एकदा बालपण दिले तर मी माझ्या शाळेत जाईन पावसाळ्यात एकाच छत्रीत दोघे मित्र खांदे भिजवत शाळेत येऊ पुन्हा एकदा बालपण दिले तर खापराचा पाटीवर पेन्सिलने गीरावीन मित्रांशी गट्टी कधी कट्टी बाई वर्गात येईपर्यंत धिंगाणा घालीन पिटीचा तासाला मन भरून खेळेल पुन्हा एकदा बालपण दिले तर पोटात दुखतंय म्हणून दांडी […]

शाळेवर लिहिलेली सुंदर कविता – ‘माझी शाळा’ Read More »