Pune School Fees: फी कपातीच्या सरकारी आदेशाचे खासगी शाळांकडून पालन नाही, पूर्ण फी भरण्याची केली जात आहे सक्ती
Topic: Non-compliance with a government order to reduce fees from private schools कोरोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व माध्यमांच्या खासगी शाळांच्या (Private School) शुल्कात 15 टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही संपूर्ण शुल्क भरण्यासाठी शाळा पालकांना भाग पाडण्याचा प्रयत्न करत असून ते जबरदस्तीने राबवत आहेत असे चित्र समोर आले आहे . वास्तविक, […]