अपयशाने खचायचे नाही तर यश खेचून आणायचे..
Don’t get tired of failure but bring success.. मग मी संसरेन तेणें ।करीन संतासी कर्णभूषणे ।लेववीन सुलक्षणें । विवेकाची ।। ओवीचा अर्थ – मग मी त्या योगाने सावरेन आणि विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णफुले करून ती संतांना घालीन साधना करण्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते. हळूहळू मन साधनेत रमते. शांत जागी साधना करताना मन जर […]
अपयशाने खचायचे नाही तर यश खेचून आणायचे.. Read More »