प्रत्येक दिवस ‘नारी’चाच…
Topic: Every day is woman’s day राष्ट्रीय महिला दिनाबाबत ( Women’s Day )अनेकांच्या मनात संभ्रम आहे की तो ८ मार्चला आहे पण ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. महिला दिनाच्या निमित्ताने देशाच्या आणि जगातील अशा महिलांची आठवण येते ज्यांनी जागतिक पातळीवर आपली छाप सोडली आहे. हा विशेष दिवस साजरा करण्यामागे त्या महिलांचे कर्तृत्व, त्यांची …