S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

डिजिटल युगातही असावा हस्तलेखनाकडे कल

Even in the digital age, handwriting should still be preferred. ‘ब्राह्मणे बाळबोध अक्षर, घडसून करावे सुंदर, जे देखताचि चतुर, समाधान पावती’ या शब्दांत समर्थ रामदासांनी दासबोधात सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व वर्णिले आहे. सध्याचे डिजिटल युग पाहता भविष्यात हस्ताक्षरकला लोप पावते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. हस्तलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे कारण तज्ञांना […]

डिजिटल युगातही असावा हस्तलेखनाकडे कल Read More »

Importance of presentation skills for students

विद्यार्थ्यांसाठी सादरीकरण कौशल्यांचे महत्त्व Communication includes effective presentation capabilities. You must be able to discuss your thoughts, projects, proposals, tactics, and merchandise in front of an audience, team, and venture capitalists both online and offline. To accomplish the end result of this relationship, it is necessary to have both technical and non-technical presenting skills. Presentation

Importance of presentation skills for students Read More »

देशाची संस्कृती जतन करून ठेवणारा ग्वाल्हेर किल्ला

Gwalior Fort, which preserves the culture of the country खरंतर ऐतिहासिक या शब्दाची व्याप्ती आपल्याला आपल्या पूर्वजांनी जे निर्माण करून ठेवले आहे ते बघतांना कायमच येतं. त्यात पुरातन वास्तू बघतांना आपण हरवून जातो कारण पूर्वजांनी जो ठेवा आपल्यासाठी निर्माण केला आहे ते बघतांना आश्चर्य वाटतं. किल्ले,वाडा,मंदिर ही आजही ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता दिमाखात उभी आहे.

देशाची संस्कृती जतन करून ठेवणारा ग्वाल्हेर किल्ला Read More »

गोवा मुक्ती दिन कधी व का साजरा केला जातो

When and why is Goa Mukti Day celebrated? पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी पारतंत्र्यातून मुक्त झाला आणि भारतात त्याचा समावेश झाला. अनेकांनी प्राणांचे मोल देऊन गोव्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोव्याच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हापासून गोमंतकीय जनतेचे जे नष्टचर्य सुरू झाले ते तब्बल साडेचारशे वर्षांनंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी संपले.

गोवा मुक्ती दिन कधी व का साजरा केला जातो Read More »

शिल्पकला आणि स्थापत्य ह्या दोन्ही गोष्टींनी विनटलेले कोणार्कचे हे सूर्यमंदिर

This Sun Temple of Konark is enthralled by both sculpture and architecture २४ महाकाय रथचक्रे, दगडात कोरलेली, पण अश्या कौशल्याने की वाटावे लाकडातून कोरलेली ही खरीखुरी रथचक्रे आहेत. या चाकांना जोडणारी आख आणि त्यावर बसवलेली कानखीळही तशीच, अगदी खऱ्या रथाच्या चाकांसारखी. तो २४ चाकांचा महाकाय रथ बघताना आपण स्थळकाळाचे भान हरपून जातो. वाटतं, आता कोणत्याही

शिल्पकला आणि स्थापत्य ह्या दोन्ही गोष्टींनी विनटलेले कोणार्कचे हे सूर्यमंदिर Read More »

बहुजन हिताय बहुजन सुखाय!

Bahujan hitaya Bahujan sukhay! बहुजन हिताय सुखाय! हे एक सुत्र आहे. जे ऋग्वेदात आढळते. अधिकाधिक लोकांच्या हितासाठी आणि अधिकाधिक लोकांच्या आनंदासाठी काम करणे असा या छोट्या वाक्याचा अर्थ आहे. हे वाक्य लोकांना, इतरांना मदत करण्यासाठी, इतरांना मदत करण्यास प्रवृत्त करते. जी व्यक्ती या सूत्राचे ज्ञान घेऊन इतरांच्या भल्यासाठी कार्य करते. ती व्यक्ती यशस्वी बनते. बहुजन

बहुजन हिताय बहुजन सुखाय! Read More »

आजचे युग हे यंत्रयुग म्हणून का ओळखले जाते?

Why is today’s age known as the machine age? आजच्या काळामध्ये मानवाला जागोजागी यंत्राचा वापर करावा लागतो. ही सवय मानवानी स्वतः करून घेतली आहे. मग ते शेतीचे काम असो किंवा इतर कोणतेही काम असो. आज या यंत्रयुगात पावलापावलाला माणसाला यंत्राची आवश्यकता भासते. हा माणूस सकाळी जागा होतो तो कोंबड्याच्या आरवण्याने नाही; तर घड्याळाच्या गजराने. घड्याळ

आजचे युग हे यंत्रयुग म्हणून का ओळखले जाते? Read More »

Scroll to Top