अॅनोस्मिया: वायू प्रदूषणामुळे वास घेण्याची क्षमता कमी होते का?
Anosmia: Does air pollution impair the ability to smell? मातीवर पावसाचे पहिले थेंब, उमललेली फुलं, एखादं छान परफ्युम, आईच्या हातचं जेवण आणि लीक होणारा गॅस… या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे? गंध. पदार्थाची चव असो किंवा धोक्याची सूचना. वास घेण्याची क्षमता माणसाला जगण्यासाठी फार महत्त्वाची आहे. अॅनोस्मिया म्हणजे काय? वास घेण्याची क्षमता जाणं याला ‘अॅनोस्मिया’ म्हणतात. […]
अॅनोस्मिया: वायू प्रदूषणामुळे वास घेण्याची क्षमता कमी होते का? Read More »