महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
Mahasamriddhi Women Empowerment Scheme महिला सशक्तीकरण :- मानव समाजात स्त्री जातीचा जवळपास अर्धा हिस्सा आहे, मानव समाजात महिलांना नेहमीच हतोत्साहित करून त्यांच्या कडे दुर्लक्ष केल्याजाते, तसेच त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे सुद्धा दुर्लक्ष केल्याजाते समाजात महिलांचा छळ सुद्धा केल्याजातो, अशी अनेक प्रकारची हीनत्वाची आणि भेदभावाची वागणूक महिलांना मिळत राहिली आहे. समाजातील हा भेदभाव दूर करून महिलांच्या प्रगतीसाठी …