S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

पत्राद्वारे शिक्षण म्हणजे काय?

What is education by correspondence? पत्रव्यवहाराने शिक्षण देण्याची पद्धती. व्यक्तीला आपल्या व्यावसायिक, सांस्कृतिक वा शैक्षणिक गरजांनुसार शिकता यावे, म्हणून या पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. शाळा, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्था अशा प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था करतात. या शिक्षणपद्धतीचा उपयोग प्रौढ व्यक्ती, महिला, विशेषतः पडदा पाळणाऱ्या स्त्रिया, कामगार त्याचप्रमाणे भौगोलिक दृष्ट्या विखुरलेल्या लोकसंख्येच्या गटांतील लोक यांना […]

पत्राद्वारे शिक्षण म्हणजे काय? Read More »

शाळेच्या मुख्यध्यापकांची जबाबदारी

Responsibilities of School Principal शाळेच्या मुख्याध्यापकांवर विविध प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. मुख्याध्यापक हा एक शिक्षक तर असतोच परंतु त्याच बरोबर तो एक उत्तम प्रशासकही असावा लागतो. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक, सामाजिक विकासापासून ते पालकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या पगारापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी मुख्याध्यापकाला घ्यावी लागते.  १. शाळेतील जबाबदाऱ्या: संपूर्ण वर्षाचे नियोजन करणे, विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती तपासणे,

शाळेच्या मुख्यध्यापकांची जबाबदारी Read More »

डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य

Digital learning and students’ mental health आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुल मध्ये पाठवत असत. लहानपणापासून तर 24 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असे. त्याला पुस्तकी अभ्यासासोबात अध्यात्मिक संस्कार आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जायचे. शिक्षणाच्या या प्रक्रियेला गुरुकुल पद्धती म्हटले जायचे. नंतरच्या काळात

डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य Read More »

पालक-मुले – कालचे, आजचे आणि उद्याचे

Parent-Child – Yesterday, Today and Tomorrow आज जे पालक आहेत त्यांनी त्यांच्या पालकांचा, त्या पालकांनी त्यांच्या पालकांना असे मागे-मागे जात भूतकाळाचा विचार करीत गेल्यास त्यावेळच्या पालकांच्या विचार सरणीत, दृष्टिकोनात, आचार-विचार आणि वर्तन व्यवहारात आणि आजच्या पालकांच्या आचार-विचार कर्तव्यवहारात आणि दृष्टिकोनात फरक पड़ता आहे असे जाणवते. भविष्यात हा बदल होतच राहणार आहे. त्यावेळची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक

पालक-मुले – कालचे, आजचे आणि उद्याचे Read More »

मराठी शाळा 

Marathi Shala “मराठी शाळा की इंग्रजी शाळा?” हा विषय विचारवंत आणि मनस्वी पालक दोन्ही गटांसाठी अतिशय आपुलकीचा आहे. आणि हा विषय अर्थातच, महत्वाचा देखील आहेच. खाजगी आणि सरकारी शैक्षणिक संस्थांच्या तुलनेची चर्चा अनंतकाळपर्यंत चालणार आहे. दोघांचेही आपापल्या क्षेत्रात स्वतःचे महत्त्व आहे. परंतु दुर्दैवाने, चर्चा मूळ मुद्याला हात न घालता वेगळ्याच स्तरावर होते आणि त्यामुळे ह्या

मराठी शाळा  Read More »

मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

Savitribai Phule Scholarship Scheme for Girls अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी फुले दांम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली.  शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. समाजातील स्त्रीदास्यत्व मिटवण्यासाठी स्त्रियांनी शिकून सवरून स्वावलंबी बनावं, म्हणजे त्यांना आपल्या

मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना Read More »

मुलांना गृहपाठात कशी मदत करावी

How to help children with homework शाळेत चांगला अभ्यास होण्यासाठी पालकांनी मुलांच्या अभ्यासात आणि त्याच्या शालेय जीवनात रस घेतला पाहिजे. काही, अती काळजी घेणारे पालक, आपल्या प्रिय मुलासाठी अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक संभाव्य मार्ग शोधतात, त्याच्यासाठी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, लिखित असाइनमेंट पूर्ण करतात. ते योग्य नाही. पण त्याला पोहायला शिकवल्याशिवाय सरळ पाण्यात फेकून

मुलांना गृहपाठात कशी मदत करावी Read More »

शिक्षकांच्या संवादाचा मुलांवर काय व कसा परिणाम होतो ?

What and how does the teacher’s communication affect the children? नुकतीच एक बातमी वाचली की एका महिलेने तिच्या शिक्षिकेला असे ट्विट केले होते की मी दहावीत असताना ” तू कधी काहीच करू शकणार नाहीस ” हे तुमचे वाक्य मी चुकीचे ठरवले आहे. तिने शिक्षिकेला सांगितले की तिने तिची 12वी बोर्ड परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण केली

शिक्षकांच्या संवादाचा मुलांवर काय व कसा परिणाम होतो ? Read More »

Scroll to Top