S R Dalvi (I) Foundation

Teachers

शिक्षक – तुम्ही केवळ शिकवत नाही, तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेलाही तुम्ही जबाबदार असता

लहान, किशोरवयीन मुलांच्या मनातील जाणून घेणे हे खरच खुप कठीण असे काम आहे. त्यांच्या बरोबर वागताना बोलताना आपल्याला त्यांच्या वयाचे होणे जमायला हव. कोरोना काळात जसे मोठ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल चर्चा होतेय तसंच आपण लहान मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणे पण जरूरी आहे. या आधीच्या लेखात आपण पालकांनी त्यांच्या पाल्याचे मूड कसे सांभाळावे या बद्दल चर्चा केली. आज […]

शिक्षक – तुम्ही केवळ शिकवत नाही, तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेलाही तुम्ही जबाबदार असता Read More »

तुमच्या मुलांचेही होत आहेत का ‘मूड स्विंग्स( Mood Swings)? पहा कशी हाताळाल परिस्थिती…

जर तुम्ही किशोरवयीन किंवा त्यांच्यापेक्षा लहान मुलाचे संगोपन करत असाल तर जोरात दरवाजा बंद करणे, खोलीतील सामान फेकणे, डोळ्यांतून विनाकारण अश्रू वाहू लागणे, पाय आपटणे अशा घटना तुमच्या मुलांनी केलेल्या तुम्ही पाहिल्या असतीलच. ‘मला एकटे सोडा’, ‘तुम्हाला जे करायचं ते करा’ हे आणि असे अनके डायलॉग्ज ही तुम्ही अनेकदा ऐकले असतील. कधीकधी मुले बरोबर ही

तुमच्या मुलांचेही होत आहेत का ‘मूड स्विंग्स( Mood Swings)? पहा कशी हाताळाल परिस्थिती… Read More »

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे…

आजकाल लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच टेक्नोसेव्ही झाले आहेत. हल्लीच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण जास्तीत जास्त काम ऑनलाइन करण्यावर भर देत आहोत. अगदी घरगुती वस्तू खरेदी करण्यापासून ते डॉक्टरांचा सल्ला घेण्यापर्यंत सगळच ऑनलाइन झाले आहे. कोरोनाच्या काळात तर आता विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शाळा आणि महाविद्यालये ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मुलांच्या घरापर्यंत

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे… Read More »

अखेर शाळेची घंटा वाजणार की पुन्हा ब्रेक लागणार?

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अख्ख जग थांबले होते अस म्हणायला हरकत नाही. अवघ्या काही दिवसांसाठी लावण्यात आलेला लॉकडाउन बरेच महीने सुरु ठेवण्यात आला. या परिस्थितीचा परिणाम सगळ्याच स्तरावर झाला. राज्यातील शाळा ही बंद ठेवण्यात आल्या. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन स्कूलिंग चा पर्याय सरकार ने अमलात आणला. ऑनलाइन स्कूलिंग ही खऱ्या अर्थी शिक्षकांची

अखेर शाळेची घंटा वाजणार की पुन्हा ब्रेक लागणार? Read More »

बुल्लयिंग (Bullying) म्हणजे नक्की काय?

बुल्लयिंग हा सामान्य, जटील आणि संभाव्य हानिकारक प्रकार आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या मनाला लागेल अश्या प्रकारे काही तरी बोलणे, थट्टा करणे व धमाकावणे ह्या कृत्यला बुल्लयिंग म्हणतात. हे एखाद्याला मुदामून दुखापत करण्याच्या हेतू ने केला जाते. कोणत्याही क्षेत्रात गुंडगिरी अस्वीकार्य आहे. मग ते कार्यस्थळ असो किंवा शैक्षणिक संस्था, प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि सन्मानपूर्वक वागण्याची पात्रता आहे.

बुल्लयिंग (Bullying) म्हणजे नक्की काय? Read More »

Scroll to Top