मातीचा गोळा..
Is your child’s brain formed of mud? “बघा ना सर हा माझा मुलगा ना नुसता मातीचा गोळा आहे , अभ्यास करत नाही ,वाचलेले विसरतो, या मातीच्या गोळ्याला फक्त खेळायला आवडते .” बऱ्याचदा ” मातीचा गोळा ” या शब्दाने मुलांना संबोधलं जाते . मुले म्हणजे खरंच मातीचा गोळा असतात का? प्रत्यक्षात बघायला गेलं तर हा मातीचा […]