
English Communication Skill Development
आदरणीय शिक्षकांनो,
आपल्या मातृभाषेवर आपले अगदी मनापासून प्रेम असते परंतु आजच्या या डिजिटल युगामध्ये आपण English भाषेत प्राविण्य मिळवणे अत्यंत महत्वाचे आहे. English हि एक जागतिक भाषा आहे आणि या भाषेचा वापर आपल्याला आपल्या दैंनदिन जीवनात करता येणे गरजेचे आहे.
तुम्हा सगळ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे ‘LEARN ENGLISH’ हा ५००० रुपये फीस असलेला कोर्स ‘ENGLISH SPEAKING ACADEMY’ द्वारे एस आर दळवी (आय) फाउंडेशनच्या सर्व शिक्षकांसाठी फक्त १५० रेजिस्ट्रेशन चार्जेस आकारून सुरु होणार आहे.
‘English Communication Skill Development’ या कोर्स मध्ये खालील मुद्द्यांवर प्रशिक्षण दिले जाईल:
1) Introduction To English Grammar
2) Phonics
3) Conversation activity
4) MTI (Mother Tongue Influence)
5) Communication Skills
‘English Communication Skill Development’ कोर्सची माहिती:
* हा कोर्स फक्त शिक्षकांसाठी आहे.
* ह्या कोर्स चे रजिस्ट्रेशन चार्जेस फक्त 150 आहे.
* या कोर्सचा कालावधी ६ महिन्यांचाआहे.
* English Literacy हा कोर्स १८ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु केला जाईल.
* वेळ – आठवड्यातील प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५.३० ते ७.००
नोंदणी करण्याकरिता खालील लिंक वर क्लीक करा.
https://forms.gle/hSbhw3u8WTo7LsAx6
प्रथम नोंदणी करणाऱ्यांस प्राधान्य दिले जाईल.
आता नोंदणी करा, मर्यादित जागा उपलब्ध!
टीप – कृपया हा संदेश (मेसेज) आपल्या परिचयातील सर्व शिक्षकांना पाठवा.
Recent Comments