मिसाईल मॅन ‘डॉ. ए पी जे अब्दुल कलाम’
Missile Man ‘Dr. APJ Abdul Kalam’ भारतासहीत संपूर्ण जगाला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या ‘मिसाईल मॅन’, जेष्ठ शास्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. भारताचे ११ वे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा देशातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरवही करण्यात आला होता. २००२ ते २००७ या काळात […]
मिसाईल मॅन ‘डॉ. ए पी जे अब्दुल कलाम’ Read More »