S R Dalvi (I) Foundation

Home Events NEP 2020 मध्ये शिक्षकांची बदलती भूमिका

NEP 2020 मध्ये शिक्षकांची बदलती भूमिका

आदरणीय शिक्षक/शिक्षिका,

महारष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी एस आर दळवी (आय) फाउंडेशन अतिशय महत्वाच्या विषयावर वेबिनारचे आयोजन करीत आहे,

विषय : NEP 2020 मध्ये शिक्षकांची बदलती भूमिका

NEP 2020 वेबिनारचा उद्देश आहे :

> NEP 2020 चा शिक्षकांवर कसा परिणाम होईल
> शिक्षकांची बदलती भूमिका
> शिक्षणात तंत्रज्ञानाचा अवलंब
> शिक्षकांसाठी रिस्किलिंग आणि अपस्किल
> शिक्षकांसाठी अधिक स्वायत्तता

वक्ते : श्री. विनोद नायक (Certified Quality and Counseling professional)
दिनांक: १९ मे २०२३, शुक्रवार
वेळ: संध्याकाळी ५.३० वाजता

मर्यादित जागा, आता नोंदणी करा:

 

हा वेबिनार शिक्षकांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे

Scroll to Top