
NEP 2020 मध्ये शिक्षकांची बदलती भूमिका
आदरणीय शिक्षक/शिक्षिका,
महारष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी एस आर दळवी (आय) फाउंडेशन अतिशय महत्वाच्या विषयावर वेबिनारचे आयोजन करीत आहे,
विषय : NEP 2020 मध्ये शिक्षकांची बदलती भूमिका
NEP 2020 वेबिनारचा उद्देश आहे :
> NEP 2020 चा शिक्षकांवर कसा परिणाम होईल
> शिक्षकांची बदलती भूमिका
> शिक्षणात तंत्रज्ञानाचा अवलंब
> शिक्षकांसाठी रिस्किलिंग आणि अपस्किल
> शिक्षकांसाठी अधिक स्वायत्तता
वक्ते : श्री. विनोद नायक (Certified Quality and Counseling professional)
दिनांक: १९ मे २०२३, शुक्रवार
वेळ: संध्याकाळी ५.३० वाजता
मर्यादित जागा, आता नोंदणी करा:
हा वेबिनार शिक्षकांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे
Recent Comments