
TCHR Talk for Teachers – Feb 2022
शिक्षकांसाठी TCHR Talk App – वेबिनार
TCHR TALK हे अॅप केवळ शिक्षकांसाठी आहे. तुम्ही सहकारी शिक्षकांशी कसे कनेक्ट होऊ शकता किंवा विविध शिक्षक कल्याण कार्यक्रमांमध्ये प्रवेश कसा मिळवू शकता या आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी हे अॅप वापरण्यास शिका. जर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही TCHR Talk वर असणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या या वाढत्या समुदायाचा तुम्ही ही भाग व्हा. एकत्र येऊन आपण बरेच काही करू शकतो!
वक्ता :
डॉ. नयन भेडा
पुरस्कार विजेता – बिजनेस लीडर
Watch this event here
Recent Comments