
Continuing Learning Even During Vacation – Webinar by Tr. Rupesh Patil
प्रा. रुपेश पाटील
– शिव-फुले-शाहु-आंबेडकरी विचारवंत व प्रबोधनात्मक व्याख्याते-
(दै. कोकणसाद – सावंतवाडी प्रतिनिधी तसेच सिंधुदुर्ग लाईव्ह गेस्ट अँकर)
परिचय-
प्रा.रुपेश पाटील…
शिक्षण-
B.Sc.,B. Ed.,
M.A., M.Ed., D.S.M.,
Diploma in Journalism.,
Ph.D. (App)
व्याख्याता तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक..,
विद्याविकास अध्यापक विद्यालय,आजगाव
ता.सावंतवाडी…
-गेल्या 16 वर्षांपासून पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत.
दैनिक सकाळ धुळे आवृत्तीचे धुळे शहर प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे.
दैनिक लोकमत धुळे शहर प्रतिनिधी म्हणूनही कार्य.
गेल्या बारा वर्षांपासून अध्यापक विद्यालयात गणित, विज्ञान आणि मूल्यमापन या विषयांचे अध्यापनाचा अनुभव आहे. तसेच गेली पंधरा वर्षे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून विविध विषयांची तयारी करून घेण्यासाठी लागणारी मानसिकता या विषयावर विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे.
शिव – फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सातत्याने व्याख्याने दिली आहेत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट ) तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि यशदा, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सातत्याने मार्गदर्शन केले आहे…
सद्या सिंधुदुर्ग लाईव्ह या कोकणच्या महाचॅनेलचे गेस्ट अँकर म्हणून कार्यरत तसेच दैनिक कोकणसाद या वृत्तपत्रातून सातत्याने स्तंभलेखन आणि वृत्तांकन करीत आहे..
खो-खो व ॲथलेटिक्स ह्या खेळांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग. तसेच खो-खो या खेळात विद्यापीठाच्या संघातून आंतर विद्यापीठ स्पर्धामध्ये आणि अश्वमेध स्पर्धामध्ये सहभाग नोंदविला आहे.
आतापर्यंत मिळालेले काही विशेष पुरस्कार..-
🥈 महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार २०१३-१४.
(महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते रोख ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान..)
🥈 डॉ.मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार -२०१४ (पत्रकारिता क्षेत्रासाठी) – पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कांतीलाल उमाप यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान..
🥈 खान्देश युवा रत्न पुरस्कार – २०१५-
पुणे येथे महाराष्ट्राचे विशेष सरकारी वकील ऍड.उज्वलजी निकम व सुप्रसिद्ध अभिनेता पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळे यांच्या हस्ते प्रदान..
🥈 डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॕशनल युथ फेलोशिप अॕवार्ड २०१५-१६..
– केंद्रीय मंत्री रामविलासजी पासवान यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान..
🥈 इंडीयाज् युथ आयकॉन २०१८ अॕवार्ड…
– मिसेस इंडिया अदा सौम्या मंगलानी, आणि आझाद हिंद फौजेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव सक्सेना यांच्या हस्ते नागपूर येथे प्रदान.
🥈 राज्यस्तरीय शिक्षक सरस्वती सन्मान पुरस्कार -१६-१७..
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध किर्तनकार तथा प्रवचनकार, कवी ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या शुभहस्ते मुंबई येथे प्रदान.
🥈 सोशल मिडीया मुख्यमंत्री महा-मित्र-२०१८ पुरस्कार …
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, स्पृहा जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान.
🥈 छत्रपती शिवराय महाराष्ट्र लोकनायक शिव सन्मान २०१९- महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते कोल्हापूर येथे प्रदान.
🥈 प्राईड ऑफ हिंदुस्थान नॕशनल अॕवार्ड -२०१९-
सुप्रसिद्ध दिग्दर्शक,निर्माते व अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते ठाणे येथे प्रधान..
🥈 इंडियन टॕलेंट गोल्डन आयकाॕन अॕवार्ड -२०१९-
– वास्को-गोवा येथे महाराष्ट्राचे थोर समाजसेवक डॉ. प्रकाशजी आमटे व डॉ.मंदाकिनीताई आमटे यांच्या शुभहस्ते प्रदान..
🥈 धुळे जिल्हा कलाध्यापक वेल्फेअर सोसायटी धुळे यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षक रत्न पुरस्कार – २०२०
धुळे येथे प्रदान.
🥈 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार-२०२० (कोकण विभाग)
– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, नेते श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे प्रदान..
🥈 सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा लोकराजा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार २०२१-२२..
(सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत समाजसेवक तथा उद्योजक भाई उर्फ रघुवीर मंत्री यांच्या हस्ते ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे प्रदान..)
🥈 ‘डॉ.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार २०२१’
महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी(IPS), यशदा, पुण्याचे उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी (IAS) यांच्या हस्ते पुणे प्रदान…
🏅 भारत प्रतिमा गौरव राष्ट्रीय पुरस्कार-२०२१- मराठी चित्रपट व मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथे प्रदान.
🏅 निर्भीड पत्रकार पुरस्कार-२०२२-
परफेक्ट अकॅडेमी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. राजीव बिले यांच्या हस्ते कुडाळ येथे प्रदान.
🥇असे विविध राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेले युवा वक्ते …
🎙तसेच महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक व गुजरात राज्यात सातत्याने वैचारिक प्रबोधन करणारे व्याख्याते…
🎤 #व्याख्यानांचे विषय🎤
🔴 आनंददायी शिक्षण-
🔴 चला.. घडवूया उज्ज्वल, सशक्त भारत…!
🔴 स्पर्धा परीक्षा मूलमंत्र-
🔴 आपण सारे अर्जुन-
🔴 चला यशस्वी होऊ या-
🔴 आयुष्यावर बोलू काही-
🔴 जगण्यावर शतदा प्रेम करूया-
🔴 #शिवाजी- दि ग्रेट मॕनेजमेंट गुरु…
🔴 #छत्रपती शिवराय – एक अखंड ऊर्जास्त्रोत….
🔴 #शिवविचार – राष्ट्रासाठी तारणहार….
🔴 #राष्ट्रमाता जिजाऊ समजून घेतांना….
🔴 #होय, आपण सारेच शिवाजी…
🔴 #शिवराय – एक थोर #मानसशास्त्रज्ञ…
🔴 #छत्रपती संभाजी- मृत्यूलाही लाजविणारा महापराक्रमी योद्धा…
🔴 #शिव-शंभू आमचे अखंड प्रेरणास्त्रोत…
🔴 # महात्मा फुले- धगधगते क्रांतीसूर्य…
✒ संपर्क.. ✒
🎙रुपेश पाटील 🎙
विद्या विकास अध्यापक विद्यालय आजगाव,
ता. सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग..
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा शिव-फुले-शाहू-आंबेडकरी व्याख्याते..
भ्रमणध्वनी…
📲9404737893
📲7972775459
Recent Comments