S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली

Topic : Savitribai Phule was the first female teacher in India to open the first school for girls in the country आज 3 जानेवारीला देशातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसेविका, सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला. त्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या पहिल्या […]

सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली Read More »

शिक्षकांवरील खास मराठी सुविचार

Topic : Marathi Quotes on teachers आपल्या आयुष्यात या गोष्टी आपल्याला आई- वडिलांपासून तर मिळतातच पण या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची व्यक्ती आपल्याला या गोष्टी शिकवत असते ती व्याक्ति म्हणजे ‘शिक्षक’. आई वडिलांबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्यासह चांगले संस्कार एक शिक्षक देत असतो. एक व्यक्ति, विद्यार्थी घडवण्यामागे त्यांच्या आईवडीलांसह मोठी जबाबदारी शिक्षकावर असते. शिक्षकांचे जेवढे आभार मानू

शिक्षकांवरील खास मराठी सुविचार Read More »

आदर्श शिक्षकामध्ये असायला हवेत ‘हे’ गुण

Topic: Qualities of an Ideal Teacher  ज्ञानाची गोष्ट असो, चांगला माणूस बनण्याची गोष्ट असो किंवा मग चांगल्या संस्कारची गोष्ट असो आपल्या आयुष्यात या गोष्टी आपल्याला आई- वडिलांपासून तर मिळतातच पण या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची व्यक्ती आपल्याला या गोष्टी शिकवत असते ती व्याक्ति म्हणजे ‘शिक्षक’. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्यासह चांगले संस्कार एक शिक्षक देत असतो. एक विद्यार्थ्याला

आदर्श शिक्षकामध्ये असायला हवेत ‘हे’ गुण Read More »

शिक्षकांनी निरोगी, आनंदी आणि स्वास्थ्य राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

( Topic: Health Tips For Teachers ) शिक्षक ( Teachers ) हा नक्कीच सोपा व्यवसाय नाही. कित्येक तास उभे राहणे, सतत बोलत रहाणे हे करत असताना खूप शारीरिक आणि मानसिक तग धरण्याची गरज असते. एक शिक्षक, पालक, पती/पत्नी किंवा मुलगा/मुलगी या नात्याने वैयक्तिक जबाबदाऱ्या ही पेलत असतो हे करत असताना अनेकदा स्वतःचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या

शिक्षकांनी निरोगी, आनंदी आणि स्वास्थ्य राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स Read More »

शिक्षक – तुम्ही केवळ शिकवत नाही, तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेलाही तुम्ही जबाबदार असता

लहान, किशोरवयीन मुलांच्या मनातील जाणून घेणे हे खरच खुप कठीण असे काम आहे. त्यांच्या बरोबर वागताना बोलताना आपल्याला त्यांच्या वयाचे होणे जमायला हव. कोरोना काळात जसे मोठ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल चर्चा होतेय तसंच आपण लहान मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणे पण जरूरी आहे. या आधीच्या लेखात आपण पालकांनी त्यांच्या पाल्याचे मूड कसे सांभाळावे या बद्दल चर्चा केली. आज

शिक्षक – तुम्ही केवळ शिकवत नाही, तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेलाही तुम्ही जबाबदार असता Read More »

तुमच्या मुलांचेही होत आहेत का ‘मूड स्विंग्स( Mood Swings)? पहा कशी हाताळाल परिस्थिती…

जर तुम्ही किशोरवयीन किंवा त्यांच्यापेक्षा लहान मुलाचे संगोपन करत असाल तर जोरात दरवाजा बंद करणे, खोलीतील सामान फेकणे, डोळ्यांतून विनाकारण अश्रू वाहू लागणे, पाय आपटणे अशा घटना तुमच्या मुलांनी केलेल्या तुम्ही पाहिल्या असतीलच. ‘मला एकटे सोडा’, ‘तुम्हाला जे करायचं ते करा’ हे आणि असे अनके डायलॉग्ज ही तुम्ही अनेकदा ऐकले असतील. कधीकधी मुले बरोबर ही

तुमच्या मुलांचेही होत आहेत का ‘मूड स्विंग्स( Mood Swings)? पहा कशी हाताळाल परिस्थिती… Read More »

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे…

आजकाल लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच टेक्नोसेव्ही झाले आहेत. हल्लीच्या डिजिटल युगात आपण सर्वच जण जास्तीत जास्त काम ऑनलाइन करण्यावर भर देत आहोत. अगदी घरगुती वस्तू खरेदी करण्यापासून ते डॉक्टरांचा सल्ला घेण्यापर्यंत सगळच ऑनलाइन झाले आहे. कोरोनाच्या काळात तर आता विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शाळा आणि महाविद्यालये ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मुलांच्या घरापर्यंत

ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आणि तोटे… Read More »

अखेर शाळेची घंटा वाजणार की पुन्हा ब्रेक लागणार?

गेल्या बऱ्याच महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अख्ख जग थांबले होते अस म्हणायला हरकत नाही. अवघ्या काही दिवसांसाठी लावण्यात आलेला लॉकडाउन बरेच महीने सुरु ठेवण्यात आला. या परिस्थितीचा परिणाम सगळ्याच स्तरावर झाला. राज्यातील शाळा ही बंद ठेवण्यात आल्या. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन स्कूलिंग चा पर्याय सरकार ने अमलात आणला. ऑनलाइन स्कूलिंग ही खऱ्या अर्थी शिक्षकांची

अखेर शाळेची घंटा वाजणार की पुन्हा ब्रेक लागणार? Read More »

Scroll to Top