S R Dalvi (I) Foundation

Ramachandraa Dalvi

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुलांना बराच मोकळा वेळ मिळाला आहे. आता त्यांना तयारी करायची आहे ती त्यांच्या भविष्याची. उच्च अभ्यासासाठी कोणता विषय निवडायचा, त्या करीता कोणते चांगले महाविद्यालय आहेत ह्याचा तर त्यांना अभ्यास करायचा आहेच. पण त्या बरोबर या मोकळ्या वेळेत त्यांनी फक्त सोशल मीडिया किंवा टीव्ही  किंवा गेम्स खेळून स्व: […]

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या Read More »

मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा – महात्मा ज्योतिबा फुले

अशा थोर व्यक्तीला त्यांच्या जयंती निमित्त सादर प्रणाम 🙏 ते होते म्हणून समाज बद्दलेले – घडले. महात्मा फुले यांचे विचार आणि कृती आजही अनेकांना प्रेरणा देते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेले काम हे इतिहासाच्या पानावर नेहमीच अतुलनीय ठरले आहे.  त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यासोबतच त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यातील विचार आजही प्रेरणादाई आहेत. महात्मा

मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा – महात्मा ज्योतिबा फुले Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिलला भारतासह संपूर्ण जगभरात आनंद व उल्हासाने साजरी केली जाते. त्यांनी दीन-दुबळे व पीडित समाजाच्या मानवी हक्कांसाठी आत्मीयतेने काम केले. वाचन व अभ्यासपूर्ण चिंतन या गुणांमुळे त्यांनी विविध क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित केले. १९११८  मध्ये ते सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये पॉलिटिकल इकॉनॉमीचे प्रोफेसर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

पेला खाली ठेवा

एका शिक्षकाने पाण्याने भरलेला पेला हातात घेऊन आपल्या वर्गातील शिकवणी ला सुरुवात केली. त्याने तो पेला हातात वर उचलून सर्व विद्यार्थ्यांना दाखवला आणि विचारले की या पेल्याचे चे वजन किती ? ५० ग्राम…. १०० ग्राम ….१२५ ग्राम विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. जोपर्यंत मी या पेल्याचं वजन करत नाही तोपर्यंत मला हे कसे कळणार की त्याचे वजन

पेला खाली ठेवा Read More »

Sudha Murthy

सुधा मूर्ती एक अभियांत्रिकी शिक्षिका,  कन्नड, इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची लेखिका . आपल्या पुस्तकांद्वारे, त्यांनी तरुण आणि वृद्ध दोघांनाही जीवनाचा एक भाग म्हणून वाचनाची सवय लावण्यास प्रोत्साहित केले आहे. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे एक घनिष्ट नाते आहे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या कथा त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडल्या आहेत. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि गेट्स फाऊंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांची

Sudha Murthy Read More »

How to make best presentation

How to Make an Effective PowerPoint Presentation

How to Make an Effective PowerPoint Presentation Considering the times of pandemic, online teaching is in trend. Dr.NayanBheda conducted hands-on training workshop on ‘How to Make an Effective PowerPoint Presentation’ for teachers. He explained how to enhance the art of audio-visual learning by giving few tricks listed below: Choosing right colours: Colours are the first

How to Make an Effective PowerPoint Presentation Read More »

कामगारांची सुरक्षितता एका शिक्षकाचा ध्यास- श्री रोहन मोरेश्वर होमकर

आपल्या आयुष्यात स्वप्न बघून त्यांना साकारायचा प्लॅन बनवून त्यावर घेतल्या गेलेल्या कृतींमुळे आपल्याला आयुष्यात यश मिळते व आपण आपल्या यशस्वी कार्यामुळे समाजाला फायदा करून देऊ शकतो असे मानणाऱ्या  श्री. रोहन मोरेश्वर होमकर यांचा जन्म १९९१ साली अलिबाग येथे झाला. बालपण बदलापूर येथील नदीकिनारी असलेल्या टुमदार बंगल्यात व्यतीत झाले. बंगल्याच्या अवतीभवती जवळपास १० नारळाची व ५

कामगारांची सुरक्षितता एका शिक्षकाचा ध्यास- श्री रोहन मोरेश्वर होमकर Read More »

सुधा मूर्ती एक अभियांत्रिकी शिक्षिका,

सुधा मूर्ती एक अभियांत्रिकी शिक्षिका, कन्नड, इंग्रजी आणि मराठी पुस्तकांची लेखिका . आपल्या पुस्तकांद्वारे, त्यांनी तरुण आणि वृद्ध दोघांनाही जीवनाचा एक भाग म्हणून वाचनाची सवय लावण्यास प्रोत्साहित केले आहे. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे एक घनिष्ट नाते आहे आणि अनेक विद्यार्थ्यांच्या कथा त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडल्या आहेत. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि गेट्स फाऊंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांची

सुधा मूर्ती एक अभियांत्रिकी शिक्षिका, Read More »

Scroll to Top