महाराष्ट्र सरकार 1 लाखाहून अधिक सरकारी शाळेतील मुलांना ऑनलाइन गणित सामग्री मराठीतून देणार
Topic: Government of Maharashtra will provide online math’s material in Marathi to more than 1 lakh government school children शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र (Maharashtra) सरकार यांनी खान अकादमी इंडियाशी (Khan Academy India) भागीदारी करून राज्यातील सरकारी शाळांमधील (Government School) इयत्ता 1 ते 10 च्या विद्यार्थ्यांचे गणिताचे निकाल सुधारण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. याद्वारे […]