Maharashtra Summer Vacation 2022: अखेर उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर,जाणून घ्या काय आहे तारीख
Topic: Maharashtra Summer Vacation 2022: Finally Summer Vacation Announced, Find Out What The Date Is राज्यात सगळीकडेच उन्हाळा वाढत असून आता अखेर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्याही (Summer Vacation)जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली ते नववी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना २ मे ते १२ जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारने सोमवारी यासंदर्भात […]