Education Loan: उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज कसे घ्यायचे?
Topic: How to get a loan from a bank for higher education? हजारो भारतीय स्टूडेंट दर्जेदार शिक्षणासाठी परदेशात अभ्यास करण्याचे पर्याय निवडतात. उच्च शिक्षणाचा खर्च उचलणे सोपे नाही. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे मात्र तेवढे पैसे नाही अशा लोकांसाठी Education Loan हा एक चांगला पर्याय म्हणून बघितला जाऊ शकतो.अनेक बँक देशामध्ये या परदेशात शिकण्यासाठी […]
Education Loan: उच्च शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज कसे घ्यायचे? Read More »