मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा – महात्मा ज्योतिबा फुले
अशा थोर व्यक्तीला त्यांच्या जयंती निमित्त सादर प्रणाम 🙏 ते होते म्हणून समाज बद्दलेले – घडले. महात्मा फुले यांचे विचार आणि कृती आजही अनेकांना प्रेरणा देते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेले काम हे इतिहासाच्या पानावर नेहमीच अतुलनीय ठरले आहे. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यासोबतच त्यांनी लिहिलेले ग्रंथ आणि त्यातील विचार आजही प्रेरणादाई आहेत. महात्मा […]
मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा – महात्मा ज्योतिबा फुले Read More »