पेला खाली ठेवा
एका शिक्षकाने पाण्याने भरलेला पेला हातात घेऊन आपल्या वर्गातील शिकवणी ला सुरुवात केली. त्याने तो पेला हातात वर उचलून सर्व विद्यार्थ्यांना दाखवला आणि विचारले की या पेल्याचे चे वजन किती ? ५० ग्राम…. १०० ग्राम ….१२५ ग्राम विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. जोपर्यंत मी या पेल्याचं वजन करत नाही तोपर्यंत मला हे कसे कळणार की त्याचे वजन […]