मुंबईतील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी ‘क्राउड फंडिंग’ मधून विद्यार्थ्यांसाठी उभे केले लाखो रुपये
Topic: The headmaster of a school in Mumbai raised lakhs of rupees for students through ‘crowd funding’ कोरोनाच्या काळात आर्थिक विवंचनेमुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. या संकटाच्या काळात मुंबईच्या पवई भागातील शाळेच्या मुख्याध्यापक शर्ली पिल्लई यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी क्राउड फंडिंगमधून एक कोटी रुपये उभे केले आहेत . या पैशाचा वापर अशा […]