शिक्षकांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात…
Topic: Teachers need to remember these things विद्यार्थ्यांच्या(Student)आयुष्यात शिक्षकांचे स्थान खुप महत्वाचे असते. विद्यार्थी त्यांचा दिवसातला जास्तीत जास्त वेळ शाळा किंवा कॉलेजमध्ये घालवत असतात. त्यामुळे शिक्षक (Teacher)आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगले नाते तयार होणे गरजेचे आहे. आज आपण पाहूयात काही अशा गोष्टी ज्या प्रत्येक शिक्षकाने लक्षात ठेवायला हव्यात. शिक्षकांनी मुलांशी गांभीर्याने बोलणे गरजेचे आहे यामुळे मुले शिस्तबद्ध […]
शिक्षकांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात… Read More »