आपल्या आयुष्यातील शिक्षकाचे महत्व
Topic: The importance of a teacher in your life प्राचीन काळी ईश्वराचे ज्ञान देणारे गुरू होते, पण आज समाजच शिक्षकाप्रती उदासीन राहू लागला आहे आणि समाजच जेव्हा शिक्षकाबद्दल उदासीन वृत्ती ठेवू लागला आहे, तेव्हा तो शिक्षक नाही तर तो तो कर्मचारी समजला जातो, म्हणजेच शिक्षकाबद्दल समाजाची उदासीनता आहे.आणि जेव्हा शिक्षकाचा स्वाभिमान कमी होतो,तेव्हा देशाच्या जडणघडणीत […]
आपल्या आयुष्यातील शिक्षकाचे महत्व Read More »