निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी
Nature’s free-hand flourish: the bushes नैसर्गिक वनसंपदाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर हे चार जिल्हे म्हणजेच झाडीपट्टी होय. या चार जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणजे वैनगंगा.या नदीच्या पवित्र पाण्याने आणि काठावरील विविध तीर्थक्षेत्रांच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेली माती, निसर्ग संपन्न वनस्पती, वन्यजीव, ऐतिहासिक स्थळे, गावतलाव आणि हिरवेगार भाताची पिके पर्यटकांना आकर्षित करतात. सम्राट […]
निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी Read More »