शिक्षक देत आहेत रुग्णांना मानसिक आधार

547 शिक्षक करत आहेत रुग्णांना मदत. इतर वेळेस वर्गात जे शिक्षक मुलांच्या प्रगितिचा कणा बनतात ते आज या कोरोनाच्या परिस्थितीत रुग्णांसाठी मानसिक आधार देण्याचे काम करीत आहेत. मुंबई महानगर पालिकेने नागरिकांना कोरोनाची माहिती मिळावी या उद्देशाने वॉर रूम सज्जे केले आहेत. यावर रूम मधील कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आणि नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पालिकेच्या विविध वॉर रूम […]

शिक्षक देत आहेत रुग्णांना मानसिक आधार Read More »