हळदीमधली भेसळ कशी ओळखता येते?
How to identify adulteration in turmeric? भारतीय अन्न पदार्थांमध्ये हळद हा एक अत्यंत महत्त्वाचा मसाला आहे. हळदीचा वापर केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर पदार्थांना आकर्षक रंग येण्यासाठीही केला जातो. हळदीशिवाय स्वयंपाक करणं हे अनेकदा अत्यंत कठीण काम असतं. त्याचबरोबर अन्नाशिवाय औषधांमध्येही याचा विशेष वापर केला जातो. अँटी इन्फ्लामेटरी, अँटी ऑक्सिडंट, अँटि सेप्टिक आणि अँटि […]
हळदीमधली भेसळ कशी ओळखता येते? Read More »