वडाचीच पूजा व्हावी !
Banyan Tree should be worshiped ! भारतीय सण, प्रथा, परंपरा निसर्गावर प्रेम करायला शिकवतात. निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व लक्षात आणून देतात. निसर्गात परस्परावलंबी अनेक साखळ्या आहेत. यात अनेक वृक्ष, प्राणी, जीवांचे मानवालाही सहकार्य मिळते. गांडूळ आणि सापाला शेतकऱ्यांचे मित्र मानतात. या परस्पर सहकार्याचे प्रतिबिंब प्रथा, परंपरा आणि सणामागे दिसते. लोकांनी निसर्गातील जैवविविधतेला जपण्यास प्रवृत्त व्हावे, […]
वडाचीच पूजा व्हावी ! Read More »