डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिलला भारतासह संपूर्ण जगभरात आनंद व उल्हासाने साजरी केली जाते. त्यांनी दीन-दुबळे व पीडित समाजाच्या मानवी हक्कांसाठी आत्मीयतेने काम केले. वाचन व अभ्यासपूर्ण चिंतन या गुणांमुळे त्यांनी विविध क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित केले. १९११८ मध्ये ते सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये पॉलिटिकल इकॉनॉमीचे प्रोफेसर […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »