महिला आणि SC, ST उमेदवारांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या या योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Are you aware of this scheme which provides business loans to women and SC, ST candidates? नवीन व्यवसाय कल्पनांसह उद्योजक म्हणून उत्कृष्ट होऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी केंद्र सरकार कर्ज देण्याची योजना राबवत आहे. ती म्हणजे ‘स्टँड अप इंडिया’. या योजनेद्वारे केवळ महिलाच नाही तर अनुसूचित जाती आणि जमातींनाही कोणत्याही भेदाशिवाय कर्ज मिळू शकतं. ‘स्टँड अप इंडिया’ […]