ऑनलाइन बँकिंगमध्ये कशी टाळणार फसवणूक?

How to avoid fraud in online banking? अनेक जण रोजच्या बहुतेक व्यवहारासाठी ऑनलाइन बैंकिंगचा वापर करतात. कारण हे अत्यंत सोपे आहे. कोरोना काळात सरकारनेही ऑनलाइन बँकिंग व्यवहारांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले. बँकांनीही या काळात ऑनलाइन व्यवहारांसाठी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली. अनेक कंपन्यांनी यासाठी खास ॲप्स विकसित केले. परंतु अलीकडच्या काळात या ऑनलाइन व्यवहारातच फसवणुकीचे […]

ऑनलाइन बँकिंगमध्ये कशी टाळणार फसवणूक? Read More »