ज्येष्ठ नेते आणि प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन

Topic: Senior leader and professor n. D. Patil passed away राज्याच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक (Professor) एन.डी.पाटील ( N. D. Patil) यांचं निधन (passed away) झालं आहे. ते 93 वर्षांचे होते.  कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.  […]

ज्येष्ठ नेते आणि प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन Read More »