आदर्श शिक्षकामध्ये असायला हवेत ‘हे’ गुण
Topic: Qualities of an Ideal Teacher ज्ञानाची गोष्ट असो, चांगला माणूस बनण्याची गोष्ट असो किंवा मग चांगल्या संस्कारची गोष्ट असो आपल्या आयुष्यात या गोष्टी आपल्याला आई- वडिलांपासून तर मिळतातच पण या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची व्यक्ती आपल्याला या गोष्टी शिकवत असते ती व्याक्ति म्हणजे ‘शिक्षक’. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान देण्यासह चांगले संस्कार एक शिक्षक देत असतो. एक विद्यार्थ्याला […]
आदर्श शिक्षकामध्ये असायला हवेत ‘हे’ गुण Read More »