शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते घट्ट आणि खास बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
Topic: How to make a strong relationship between teacher and student शाळेत आपल्याला आवडणारे आणि न आवडणारे असे दोन्ही प्रकारचे शिक्षक असायचे. शाळेतील किंवा महाविद्यालयातील काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या नेहमी फेवरेट शिक्षकांच्या यादीत असतात. याचा अर्थ असा नाही की बाकीचे शिक्षक चांगले शिकवत नाहीत किंवा विद्यार्थ्यांशी वाईट वागतात. पण त्या शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये खास कनेक्शन असते. शिक्षक […]
शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते घट्ट आणि खास बनवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स Read More »